मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ हा ७ जुलै रोजी (गुरुवारी) संपणार आहे. मुख्तार नक्वी यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केला आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक व्यवहार खाते सांभाळत होते. ते राज्यसभेचे सदस्य असून त्यांचा … Read more