Motion Sensor LED Bulb: घरात कोणी आलं तर आपोआप चालू होईल लाईट, खूप उपयोगाचा हा स्वस्त बल्ब; फक्त इतकी आहे किंमत….
Motion Sensor LED Bulb: स्मार्टफोन (smartphone) आणि इंटरनेटच्या (internet) जगात सर्व काही अधिक स्मार्ट होत आहे. मग ते घड्याळाचे असो किंवा घरात वापरल्या जाणार्या लाईटबद्दल. लोकांना स्मार्ट आणि मोशन सेन्सर एलईडी बल्प (motion sensor led bulb) आवडतात. रिसॉर्ट्स (resorts) किंवा हॉटेलच्या खोल्यांमध्ये अशा लाईट तुम्ही पाहिले असतीलच. लोकांच्या मनस्थितीनुसार हे दिवे लावले जातात. एखादी व्यक्ती … Read more