Lifestyle News : डोळ्यांच्या रेटिनावरून समजेल तुमचे आयुष्य किती आहे, पहा शास्त्रज्ञांनी कसा लावला अंदाज

Lifestyle News : कोणी डोळे (Eyes) पाहून तुमचे आयुष्य किती आहे ते सांगतो म्हणाले तर विश्वास बसणार नाही, मात्र आता हीच म्हण सत्यात उतरत असून शास्त्रज्ञांनी डोळ्यावरून आयुष्य किती आहे हा अंदाज लावला आहे. चीन (China) आणि ऑस्ट्रेलियातील (Australia) शास्त्रज्ञांनी (scientists) केलेल्या अभ्यासात (Study) आढळून आले आहे की डोळ्याच्या रेटिनाचे (retina) जैविक वय आणि व्यक्तीचे … Read more