Success: फौजी पिता अन इंजिनिअर पुत्राचा नांदच खुळा…!! पडीत जमिनीत शेती सुरु केली, आज लाखोंची कमाई
Successful Farmer: देशात एकीकडे शेतकरी बांधव (Farmer) शेती व्यवसायात सतत नुकसान सहन करावे लागतं असल्याने शेती व्यवसायाला तोट्याचा म्हणतं त्यापासून दुरावत चालले आहेत. तर दुसरीकडे असेही अनेक लोक आहेत ज्यांची पृष्ठभूमी शेतीची नसताना देखील ते शेतीव्यवसायात चांगले नेत्रदीपक यश संपादन करत आहेत. राजस्थानच्या एका निवृत्त लष्करी जवानाने (Retired Military Officer) देखील शेतीमध्ये चांगली उत्कृष्ट कामगिरी … Read more