Fixed Deposit vs Mutual Fund कुठे मिळेल जास्त परतावा? जाणून घ्या…

Fixed Deposit

Fixed Deposit vs Mutual Fund : गुंतवणुकदारांचा एकच हेतू असतो की त्यांच्या पैशांवर शून्य धोका आणि जास्त परतावा. हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून, गुंतवणूकदार विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. अशातच आज आपण अशा दोन सर्वात आवडत्या पर्यायांबद्दलबोलणार आहोत जे सध्या सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय आहे. आम्ही ज्या बद्दल बोलत आहोत, एक म्हणजे मुदत ठेव (FD) आणि दुसरा … Read more