Agriculture News : कडधान्य पिकांची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! पण पेरणी करण्यापूर्वी ‘हे’ एक काम करावं लागेल

agriculture news

Agriculture News : भारतामध्ये शेतकरी बांधव (Farmer) वेगवेगळ्या पिकांची शेती (Farming) करत असतात. मात्र, इतर पिकांच्या तुलनेत कडधान्य पिकांच्या (Pulses Crop) लागवडीतुन शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक शेतकरी बांधवांना कडधान्य पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करण्यासाठी भरपूर प्रोत्साहन देत आहेत. शासन स्तरावर देखील कडधान्य पिकांच्या शेतीसाठी (Pulses Farming) प्रोत्साहन दिले जात आहे … Read more