Ajab Gajab News : काय सांगता…! हे आहे भारतातील सर्वात श्रीमंत गाव, काय आहे येथील लोकांचा पैसे कमवण्याचा मार्ग? जाणून घ्या
Ajab Gajab News : तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण जगातील सर्वात श्रीमंत गाव (Rich village) भारतात आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीला तुम्ही लखपती (millionaire) म्हणू शकता कारण या गावात प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात सुमारे 15 लाख रुपये जमा आहेत. या समृद्ध गावाबद्दल फारसे माहिती नाही. भारतातील हे गाव गुजरातच्या कच्छमध्ये (Kutch, Gujarat) वसलेले आहे, ज्याचे नाव … Read more