मराठी भाषा विद्यापीठ ना नेवाशात ना मुंबईत, आता हे ठिकाण नक्की

Maharashtra News:राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय गेल्यावर्षीच सरकारने घेतला आहे. त्यानुसार तयारीही सुरू झाली होती. सुरवातीला यासाठी संत ज्ञानेश्वारांनी जेथे ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाशाचा प्रस्ताव पुढे आला होता. त्यानंतर मुंबईत हे विद्यापीठ सुरू करण्याच्या हालचाली सूरू झाल्या होत्या. याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीतील रिद्धपूर येथे हे विद्यापीठ उभारण्याची मागणी होत आहे. आता उपमुख्यमंत्री … Read more