Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारचा भीषण अपघात ! कार डिव्हायडरला धडकून जळून खाक, क्रिकेटपटूला मोठी दुखापत

Rishabh Pant Accident : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला अपघात झाला आहे. यामध्ये क्रिकेटपटूला खूप दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुरकीला परतत असताना रुरकीच्या गुरुकुल नरसन परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातात पंत यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पंतलाही गंभीर जखमा दिसत आहेत. 25 वर्षीय ऋषभ पंतची कार डिव्हायडरला … Read more