BJP MLA : मोठी बातमी! मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, भाजप आमदारांना आली शंका, आणि…
BJP MLA : राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आहे. अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. असे असताना पहिल्या विस्तारापूर्वी आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली १०० कोटींची मागणी केली होती. मात्र, काही आमदारांना याबाबतची शंका आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे पुढे … Read more