करंजी घाटात ब्रेक फेल झाल्याने पेट्रोलचा टँकर झाला पलटी; हंडे, बादल्या, डब्बे घेऊन नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी केली गर्दी

अहिल्यानगर: अहिल्यानगर-पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील खडतर वळणावर मंगळवारी (15 एप्रिल) सकाळी 8:30 च्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला. तब्बल 20,000 लिटर पेट्रोल वाहून नेणारा टँकर ब्रेक निकामी झाल्याने पलटी झाला, आणि रस्त्यावर पेट्रोलचा सडा पडला. अपघाताची बातमी समजताच स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली, परंतु पोलिस, महामार्ग पथक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. करंजी घाटातील … Read more

Traffic Rules: आता हेल्मेट घातल्यानंतर ही कापले जाणार 2000 रुपयांपर्यंतचे चलन ; जाणून घ्या काय आहेत नवीन नियम

Traffic Rules: जर तुम्ही दुचाकीवरून (two wheeler) प्रवास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. रस्ता सुरक्षा (road safety) लक्षात घेऊन सरकारने (government) अनेक नियम केले आहेत. जर तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर या प्रकरणात तुमचे चलन (challan) कापले जाऊ शकते. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन रस्ते सुरक्षेचे हे नियम करण्यात आले आहेत. NCRB च्या … Read more