नागपूर – गोंदिया महामार्ग प्रकल्पाबाबत मोठी अपडेट ! लवकरच प्रकल्पाचे बांधकाम सुरू होणार
Maharashtra Expressway : नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण समृद्धी महामार्ग म्हणजे 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण महामार्ग आता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. दुसरीकडे आता याच समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. या अंतर्गत नागपूर ते गोंदिया … Read more