12 हजार कोटींचा खर्च, 135 KM लांब ; पुण्याला मिळणार नव्या एक्सप्रेस वे ची भेट, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची माहिती
Pune New Expressway : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांमध्ये ही समस्या अधिक जटील झाली आहे. यामुळे पुणे शहर आणि पुणे महानगर परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुण्याला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. … Read more