Sandeep Deshpande : ब्रेकिंग! मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर रॉडने हल्ला, रुग्णालयात दाखल

Sandeep Deshpande : मुंबईतून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सकाळी मॉर्निग वॉक दरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यांच्या डोक्यावर क्रिकेटच्या स्टंपने, रॉडने … Read more