ROF Maharashtra Bharti 2023 : राज्याच्या ‘आरओएफ’ विभागात भरती सुरु, असा करा अर्ज!
ROF Maharashtra Bharti 2023 : निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तुम्ही देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर बातमी शेवटपर्यंत वाचा. निबंधक भागीदारी संस्था, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत “वाहनचालक” पदाची … Read more