Asus : ROG Zephyrus Duo 16 आणि ROG Flow X16 गेमिंग लॅपटॉप भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Asus : Asus ने भारतात AMDs Ryzen 6000 सीरीज प्रोसेसरसह गेमिंग लॅपटॉप्सची रेंज लॉन्च केली आहे. कंपनीने या रेंजमध्ये Asus ROG Zephyrus Duo 16, Zephyrus G14, Zephyrus G15, ROG Flow X13 आणि ROG Flow X16 लॅपटॉप लॉन्च केले आहेत. या श्रेणीतील लॅपटॉपची किंमत 1,21,990 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-एंड मॉडेलसाठी 2.5 लाख रुपयांपर्यंत जाते. ASUS … Read more