Car Price Hike : अर्रर्र…! पुढच्या वर्षी महागणार कार, ‘हे’ कारण आले समोर

Car Price Hike : देशभरात कार वापरणाऱ्यांची (Car users) संख्या खूप जास्त आहे. कंपन्याही ग्राहकांच्या मागणीनुसार भारतीय बाजारात (Indian market) नवनवीन कार (Car) लाँच करत असतात. अशातच कार प्रेमींच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून कारच्या किमतीत (Car Price) वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाले तर उत्सर्जन मानके युरो-6 मानकांच्या … Read more