Root canal: रूट कॅनाल सर्जरीमुळे अभिनेत्रीचा चेहरा झाला खराब! उपचार करण्यापूर्वी अवश्य घ्या ही खबरदारी……….
Root canal: कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश (Swati Satish) हिच्या दातावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे तिचा चेहरा खराब झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातीने एका खासगी दवाखान्यातून केलेल्या दात शस्त्रक्रियेचे नाव ‘रूट कॅनाल सर्जरी (Root Canal Surgery)’ असे आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांचा चेहरा गंभीरपणे सुजला असून तो थोडा वाकडा दिसत आहे. शस्त्रक्रियेला 20 दिवस उलटले तरी … Read more