Rose Farming: गुलाबाची शेती शेतकऱ्याचे उत्पन्न करणार दुप्पट, मात्र 70 दिवसात मिळणार लाखों रुपये; वाचा सविस्तर
Rose Farming: मित्रांनो जसं की आपणास ठाऊक आहे गुलाब (Rose) हे जगातील सर्वात सुंदर फुलांपैकी एक आहे. त्याची मागणी आज जगात सर्वाधिक आहे. भारतातील लोकांनाही गुलाब खूप आवडतात. गुलाब आज एक व्यावसायिक वनस्पती बनलं आहे. त्याशिवाय कोणत्याही सणाचे सौंदर्य फिके वाटते. त्यामुळेच गुलाबाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबच्या लागवडीविषयी (Rose Cultivation) सांगणार … Read more