Royal Enfield Classic 350 Rivals : रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ला या 3 बाईक देतात टक्कर; इंजिन आहे जास्त पॉवरफुल
Royal Enfield Classic 350 Rivals : मार्केटमध्ये रॉयल एनफिल्डच्या गाड्यांची इतर गाड्यांपेक्षा क्रेझ जरा वेगळीच आहे. रॉयल एनफिल्डने पूर्वीपासूनच मार्केटमध्ये दबदबा कायम ठेवला आहे. तर ग्राहकही या गाड्यांकडे आकर्षित होत असतात. मात्र या गाडीला टक्कर देण्यासाठी बाजारात आता अनेक गाड्या उपल्बध झाल्या आहेत. Royal Enfield Classic 350 ला 349cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन मिळते, जे 6,100rpm … Read more