लवकरच येत आहे ‘Royal Enfield’ची नवीन पॉवरफुल बुलेट; कमी किंमतीत जबरदस्त वैशिष्ट्ये
Royal Enfield : अलीकडेच रॉयल एनफिल्डने हंटर 350 चे 3 भिन्न प्रकार सादर केले आहेत. यामध्ये रेट्रो, मेट्रो आणि मेट्रो रिबेल प्रकारांचा समावेश आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 1.49 लाख, 1.63 लाख आणि 1.68 लाख रुपये आहे. त्यानंतर आता अशी बातमी आहे की कंपनी लवकरच भारतात 3 नवीन 650cc बाईक लॉन्च करणार आहे. Royal Enfield Super … Read more