RRCAT Sarkari Naukri : 10वी, ITI उत्तीर्ण उमेदवारांना RRCAT मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी! आज शेवटची तारीख, करा अर्ज…
RRCAT Sarkari Naukri : राजा रामण्णा सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (RRCAT) मध्ये नोकऱ्या (सरकारी नोकरी) शोधत असलेल्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. यासाठी, RRCAT ने ट्रेड अप्रेंटिस च्या पदांवर भरतीसाठी (recruitment) अर्ज (application) मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार RRCAT च्या अधिकृत वेबसाइट rrcat.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी … Read more