आरटीई प्रवेशांतर्गत तीन हजार जागांसाठी जळपास सात हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत नोंदणीकृत 400 शाळांमधील प्रवेशासाठी 6957 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 3058 जागा उपलब्ध आहे. दरम्यान बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात येतो. जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार्या … Read more