Farming Business Idea : शेतकऱ्यांनो, शेतीत बदल करा ; ‘या’ झाडाची एकदा लागवड करा ; तब्बल 40 वर्ष लाखों रुपयांचे उत्पन्न कमवा

farming business idea

Farming Business Idea : रबर उत्पादनात भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. केरळ हे सर्वात मोठे रबर उत्पादक राज्य आहे. यासोबतच भारतातील इतर राज्यांमध्येही रबराची लागवड केली जाते. आपल्या महाराष्ट्रातही रबर शेती केली जाऊ लागले आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा रबर उत्पादनासाठी विशेष ओळखला जाऊ लागला आहे. रबरची वाढती मागणी पाहता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रबर शेती फायद्याचा … Read more