पुण्यात किडनी रॅकेट उघडकीस, नामांकित हॉस्पिटलविरूद्ध गुन्हा

Maharashtra news : पुण्यात गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या किडीन प्रत्यारोपण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून आता ही प्रक्रिया करणाऱ्या रूबी क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रॅंट यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर येथील एका महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, तिला … Read more