पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो ‘या’ तारखेला धावणार, मुहूर्त ठरला
Pune Metro News : पुणेकरांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रो संदर्भात. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना ज्या मेट्रोची आतुरता होती ती गरवारे ते रुबी हॉल पर्यंतची मेट्रो येत्या काही दिवसात मार्गावर सुसाट धावणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास गतिमान होईल आणि या मेट्रो बाबतची त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. … Read more