बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षाचा मुलगा जखमी; या ठिकाणी घडली घटना
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :- श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथे ऊस तोडणी मजुरांनी थाटलेल्या राहुटीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात रुद्र ज्ञानेश्वर कांबळे (रा. सिल्लोड) हा तेरा वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, नागवडे साखर कारखान्याची ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांची … Read more