Astro Tips for Rudraksh: ‘या’ लोकांनी रुद्राक्ष धारण करणे टाळावे अन्यथा होईल अनर्थ, जाणून घ्या ‘ते’ धारण करण्याचे नियम
Astro Tips for Rudraksh: हिंदू धर्मात रुद्राक्ष खूप पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते. हे रुद्राक्ष भगवान शंकराच्या अश्रूंपासून तयार झाल्याचा उल्लेख पुराणात आहे. भोलेनाथ स्वतः रुद्राक्षाची जपमाळ धारण करतात. जे लोक रुद्राक्ष धारण करतात त्यांच्यावर भगवान शिवाची कृपा राहते. यामुळेच शिवभक्त रुद्राक्ष धारण करताना दिसतात. अशा स्थितीत आज आपण रुद्राक्ष धारण करण्याचे नियम समजून घेणार … Read more