Rules Changing 2024 : नवीन वर्षात होणार हे 7 मोठे बदल ! सामान्यांच्या खिशाला लागणार कात्री…

Ahmednagar News

Rules Changing 2024 : 2023 हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. लवकरच नवीन वर्ष 2024 सुरु होणार आहे. मात्र नवीन वर्षाचा आनंद साजरा करताना 1 जानेवारी 2024 पासून देशात अनके बदल होणार आहेत. काही बदल नागरिकांच्या हिताचे असतील तर काही त्यांना आर्थिक झळ बसवणारे असतील. 1 जानेवारी 2024 पासून देशात अनेक आर्थिक आणि … Read more