Rules Of 2023 : बँक ग्राहकांनो लक्ष द्या ! 1 जानेवारीपासून बँकेचे हे नियम बदलणार; जाणून घ्या तुम्हाला होणारे फायदे, तोटे…

Rules Of 2023 : अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे ते म्हणजे नवीन वर्षाच्या स्वागताकडे. कारण नवीन वर्ष सुरु होण्यासाठी फक्त काही दिवस बाकी आहेत. अशा वेळी नववर्षात बँक काही महत्वाचे बदल करणार आहे. दरम्यान, पुढील वर्षाच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच 1 जानेवारी 2023 (नवीन वर्ष) पासून लॉकरशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या … Read more