ITR e-verification : लक्ष द्या! ITR ई-व्हेरिफिकेशनसाठी सरकारने लागू केले कडक नियम… वाचा

ITR e-verification : प्राप्तिकराच्या शेवटच्या तारखेनंतर रिटर्न भरणाऱ्या (Return filers) करदात्यांना दंड आकारण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे सरकारने ई-व्हेरिफिकेशनचे नियमही कडक (rules strict) केले आहेत. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता अशा लोकांना ई-व्हेरिफिकेशनसाठी फक्त 30 दिवसांचा अवधी मिळणार आहे. पडताळणीची तारीख ही आयकर विवरणपत्र भरण्याची तारीख मानली जाईल. 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत … Read more