अहिल्यानगरमधील अनेक शेतकरी दूध अनुदानापासून वंचित, दुधाचे थकीत अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

Ahilyanagar News: राहाता- तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या वर्षीपासून थकीत अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. २०२४ मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी प्रति लिटर ५ रुपये आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरसाठी प्रति लिटर ७ रुपये अनुदान जाहीर झाले होते. काही शेतकऱ्यांना यापैकी काही महिन्यांचे अनुदान मिळाले, तर काहींना एकाही महिन्याचे अनुदान अद्याप मिळालेले नाही. विशेषतः ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ७ … Read more

अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांवर काद्यांमुळे रडण्याची वेळ, बाजारभाव नसल्यामुळे शेतीतील खर्चही निघेना

अहिल्यानगर- कडाक्याच्या उन्हात शेतात कांदा काढणीचं काम जोरात सुरू आहे. मजूर आणि शेतकरी रात्रंदिवस राबताहेत, पण बाजारात कांद्याचे भाव इतके घसरलेत की, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडतेय. कांदा लागवडीसाठी केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ज्या कांद्यावर वर्षभराच्या खर्चाची गणितं बांधली होती, त्याच कांद्याने आता शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवलंय. कांदा उत्पादनात … Read more

Oxytocin injection : सावधान…! पशुपालन करणाऱ्यांनी चुकूनही हे इंजेक्शन गाई-म्हशींना देऊ नका, अन्यथा जावे लागेल तुरुंगात

Oxytocin injection : शेतीनंतर पशुपालन हा एकमेव व्यवसाय आहे ज्यावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. यामध्येही गायी, म्हशींचे संगोपन मोठ्या प्रमाणावर केले जाते. मात्र, दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या लसींचा विचार न करता वापर केल्याचे अनेकदा दिसून येते. ऑक्सिटोसिन हे देखील असेच एक इंजेक्शन आहे. गाई-म्हशींवर या इंजेक्शनचा वापर करणे कायदेशीर … Read more

Goat Farming: शेळीपालन करण्याचा विचार करताय? पण, पैसे नाहीत चिंता नको; आता बकरी पालणासाठी मिळणार लोन

Goat Farming :- देशात फार पूर्वीपासून शेतीला (Farming) पूरकव्यवसाय म्हणून शेळीपालन (Goat Rearing) केले जात आहे. शेळीपालन करून पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) बक्कळ पैसा देखील कमी होत आहेत. या व्यवसायाला ग्रामीण अर्थव्यवस्थेचा (Rural Economy) कणा म्हणुन देखील ओळखले जाते. मात्र असे असले तरी हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला भांडवल (Capital) आवश्यक असते. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे … Read more