Russia-Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ? जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले ?
Russia-Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या … Read more