New Maruti Suzuki S- Presso भारतात लॉन्च;जाणून घ्या किमतीसह फीचर्स
New Maruti Suzuki S- Presso: मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपली मिनी एसयूव्ही (Mini SUV) एस-प्रेसो (S- Presso) भारतात (India) लॉन्च केली आहे. कंपनीने काही वेळापूर्वीच आपल्या जुन्या मॉडेलचे उत्पादन बंद केले होते. मारुती सुझुकीची S-Presso त्याच्या छोट्या एसयूव्ही डिझाइनमुळे लोकांना खूप आवडते. यावेळी कंपनीने मारुती सुझुकी S-Presso च्या 2022 मॉडेलमध्ये K-Series 1.0L Dual Jet VVT … Read more