नवीन Citroen C5 Aircross Facelift भारतात लॉन्च; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2022 Citroen C5 Aircross : Citroen C5 Aircross फेसलिफ्ट भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. या अपडेटेड मॉडेलची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 36.67 लाख रुपये आहे. त्याच्या पूर्ववर्तीप्रमाणे, हे देखील SKD (सेमी-नॉक-डाउन) मार्गाने आणले जाईल. नवीन Citroen C5 Aircross फेसलिफ्टच्या बाह्य आणि आतील भागात अनेक बदल करण्यात आले आहेत. तथापि, इंजिन सेटअप समान आहे. नवीन Citroen … Read more