Car Prices increases : 1 सप्टेंबरपासून ‘या’ कंपनीच्या कारच्या किंमती लाखो रुपयांनी वाढणार, आजच खरेदी करा

Car Prices increases : देशात या वर्षी अनेक मोठमोठया कार लॉन्च (Launch) झाल्या आहेत. अशातच तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण ऑडी इंडियाने (Audi India) सप्टेंबरपासून देशातील सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा (Declaration) केली आहे. या प्रत्येक मॉडेलच्या एक्स-शोरूम किंमतीत 2.4 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. जर्मन उत्पादकाने … Read more