मालेगाव तालुक्याच्या डाळिंबाची सातासमुद्रपार भरारी! जाधव बंधूंनी पिकवलेल्या डाळिंब विदेशात रवाना
महाराष्ट्रातील जर आपण कसमादे पट्टा म्हणजेच कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला तर प्रामुख्याने कांदा आणि डाळिंब उत्पादक पट्टा म्हणून अख्या महाराष्ट्रात ओळखला जातो. अनेक वर्षापासून या पट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर डाळिंब लागवडीमध्ये सातत्य ठेवलेले होते व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी डाळिंबाची उत्पादन होत असे. परंतु कालांतराने डाळिंबावर तेल्या आणि … Read more