Penny Stocks : घसरणीच्या काळातही या ३ स्टॉक्सची जोरदार कामगिरी; ३ दिवसात ४४ टक्के परतावा

Penny Stocks : गेल्या ३ दिवसात मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्यामुळे बाजार मंदीतून सावरू शकलेला नाही. मोठ्या आणि मध्यम कंपन्यांचे शेअर्स घसरत (Falling) असताना, या घसरणीच्या काळातही पेनी स्टॉक्स चांगली कामगिरी करत आहेत. गेल्या ३ दिवसात १० रुपयांपेक्षा कमी असलेल्या शेअर्सनी २० ते ४४ टक्के परतावा (Refund) दिला आहे. आज आपण अशा टॉप-3 समभागांच्या मागील ३ … Read more