मुख्यमंत्र्यांचा महाबळेश्वरमधील मुक्काम वादात
Maharashtra News:सत्तानाट्य आणि सत्तांतरानंतर अविश्रांतपणे धावपळ केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन महाबळेश्वर येथे सहकुटुंब विश्रांतीसाठी गेले आहेत. मात्र, त्यांचे तेथील वास्तव्य आता वादात अडकले आहे. तेथे बेकायदेशीर बांधकाम असलेल्या हॉटेलमध्ये शिंदे यांनी मुक्काम केल्याची तक्रार शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी केली आहे. मोहितेंनी सांगितले की, मुख्यमंत्री सध्या महाबळेश्वरला खासगी दौऱ्यावर आलेले आहेत. बेकायदेशीर … Read more