पोल्ट्रीधारकांची काळजी वाढविणारी बातमी… महाराष्ट्रात पुन्हा बर्ड फ्लूचा शिरकाव
अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2022 :- राज्यात कोरोनाचं संकट असताना आता यामध्ये आणखी एक भर पडली आहे टी म्हणजे बर्ड फ्लू नावाचं नवं संकट होय. महाराष्ट्रात पुन्हा एकदा बर्ड फ्लूने शिरकाव केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांना एव्हीयन इन्फ्लूएंझा या विषाणूची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र … Read more