Multibagger Stock : गजब ! सुटकेस बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर गुंतवणूकदारांना केले मालामाल, तीन वर्षांत बक्कळ परतावा…

Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये असे अनेक स्टॉक आहेत, जे कमी कालावधीत गुंतवणूकदारांना उत्तम परतावा देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार ज्याने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. सफारी इंडस्ट्रीजचा स्टॉक ऑगस्ट 2020 मध्ये 400 रुपयांवर व्यापार करत होता. मात्र आता 3600 रुपयांचा आकडा पार केला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने 21 ऑगस्ट 2023 … Read more