Safe Driving Tips : गाडी चालवत असताना टाळा ‘या’ चुका, नाहीतर मोठ्या अडचणीत याल

Safe Driving Tips : आपल्या देशात वाहतुकीचे नियम खूप कडक केले आहेत. अपघात टाळण्यासाठी नियम मोडल्यावर भराव्या लागणाऱ्या दंडाच्या रकमेत पूर्वीपेक्षा खूप वाढ केली आहे. तरीही अपघाताचे सत्र सुरु आहे. अनेकदा हे अपघात वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर होतात. जर तुम्हीही गाडी चालवत असताना काही चुका करत असाल तर त्या आजच टाळा नाहीतर संकटात याल. मोबाईल वापरणे … Read more