Safed Musli Benefits : सफेद मुसळी खाल्ल्याने येते अद्भुत शक्ती, जाणून घ्या फायदे आणि खाण्याची पद्धत

Safed Musli Benefits : आयुर्वेदामध्ये (Ayurveda) उपचारासाठी सफेद आणि काळ्या मुसळीचा वापर केला जातो. परंतु, सफेद मुसळी ही अधिक गुणकारी (Efficient) ठरते. सफेद मुसळीमुळे (Safed Musli) वजनही कमी (Weight loss) होते त्याचबरोबर डिप्रेशनची (Depression) समस्याही दूर होते. अशक्तपणा, लठ्ठपणामध्ये सफेद मुसळी फायदेशीर आहे सफेद मुसळीच्या फुलांचा रंग पांढरा असतो. त्याची मुळे जाड आणि पुंजक्यात असतात. … Read more