Small Business Idea : त्वरीत सुरु करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय! किलोला मिळतोय लाखोंचा भाव, महिन्यातच व्हाल करोडपती

Small Business Idea

Small Business Idea : सध्या अनेक लोक नोकरीत हवी तशी कमाई होत नसल्याने स्वतःचा व्यवसाय सुरु करत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. तुम्ही केंद्र सरकारची मदत घेऊ शकता. सरकार तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. हे लक्षात ठेवा … Read more

Saffron Health benefits : महिलांनो केशर खाल्ल्याने शरीराला मिळतायेत हे जबरदस्त फायदे; जाणून घ्या…

Saffron Health benefits : केशरचं (Saffron) नाव ऐकलं की सर्वांना त्याची किंमत आठवते. केशर सर्वात महाग विकले जात. केशरचे धागे (Saffron threads) जेवणाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर रंग वाढवण्यासाठीही खूप उपयुक्त ठरतात. मात्र महिलांना (womens) केशर खाल्ल्याने (Eating) अनेक आश्चर्यजनक फायदे होत आहे.  कधीकधी केशर धाग्याच्या फक्त 1-2 कळ्या गोड ताटात विरघळतात, मग त्याचा सुगंध … Read more

Farming Buisness Idea : महिन्याला ६ लाखांपर्यंत कमवायचे असतील तर करा ‘केसर ची शेती’, लागवडीविषयी जाणून घ्या

Farming Buisness Idea : शेतकरी (Farmer) शेतात कष्ट करतो, मात्र उत्पन्न कमी मिळाल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान (Financial loss) होते, त्यामुळे नेहमी पिकांची संपूर्ण माहिती घेऊन बाजारभावाविषयी (market price) जाणून घेणे गरजेचे असते. तुम्हालाही शेतीची आवड असेल तर यातून तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला केशरच्या (Saffron) लागवडीबद्दल (planting) सांगत आहोत, ज्यातून तुम्ही … Read more