30 हजार रुपये गुंतवणुकीतून या पठ्ठयाने उभी केली तब्बल 2 हजार कोटींची कंपनी! वाचा सागर दर्यानी यांची कहाणी

sagar daryani

कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही कधीच भव्य दिव्य स्वरूपामध्ये करता येत नाही. कधीही सुरुवात ही छोट्यातून करावी लागते व  सातत्याने प्रयत्न करत त्यामध्ये उत्तुंगता प्राप्त करावी लागते. हिच बाब व्यवसायांना देखील लागू होते. कुठल्याही व्यवसायाची सुरुवात करायची म्हटली म्हणजे तुम्ही अगदी मोठ्या स्वरूपामध्ये करू शकत नाहीत. करायची जरी ठरवले तरी देखील त्यासाठी लागणारे भांडवल आणि धोके … Read more