काही लोकांच्या डबल ढोलकीमुळे बाजारपेठ उध्वस्त होण्याच्या मार्गावर !
अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Ahmednagar bajarpeth :-आज बाजारपेठेतील चिघळलेली परिस्थिती ही काही लोकांच्या डबल ढोलकी भूमिकेमुळे आहे. त्यामुळे बाजारपेठ उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेस शतप्रतिशत व्यापारी बांधवांच्या समवेत आहे. व्यापाऱ्यांना आमचा पाठिंबा आहेत. परंतु व्यापारी बांधवांना उध्वस्त करणारे घाणेरडे राजकारणी यांचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो, असे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे … Read more