Upcoming IPO: होणार बंपर कमाई ! पुढील आठवड्यात ‘या’ कंपनीचा येणार आयपीओ ; वाचा सविस्तर माहिती

Upcoming IPO: नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठी कमाई करण्याची संधी प्राप्त होणार आहे. आम्ही तुम्हाला मार्केटमध्ये दिग्गज कंपनी शाह पॉलिमर्स आपला IPO लाँच करणार आहे. कंपनी आपला IPO 30 डिसेंबर 2022 लाँच करणार असून तुम्ही या IPO मध्ये 4 जानेवारी 2023 पर्यंत गुतंवणूक करू शकतात. चला तर जाणून घ्या … Read more