Pune Bank Bharti 2024 : पुण्यात राजगुरुनगर सहकारी बँकेत नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु
Rajgurunagar Sahakari Bank Bharti : राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, डेटा सेंटर प्रशासक” पदांच्या एकूण … Read more