Pune Bank Bharti 2024 : पुण्यात राजगुरुनगर सहकारी बँकेत नोकरीची संधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु

Content Team
Published:
Rajgurunagar Sahakari Bank Bharti

Rajgurunagar Sahakari Bank Bharti : राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

वरील भरती अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, डेटा सेंटर प्रशासक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता

पदवीधर / पदव्युत्तर पदवी, MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम झालेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात सुरु आहे.

वयोमर्यादा

यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 35 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. त्यासाठी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://rajgurunagarbank.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचा.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe