Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नितीन गडकरी व शरद पवार यांचे मार्गदर्शन !
Ahmednagar News : नुसते साखरेचे उत्पादन घेत साखर कारखाना फायद्यात येणार नाही. यासाठी इथेनॉल व इतर पर्यायी उत्पादन घेणे आवश्यक आहे. असे मत ही राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती कडे वळावे. अशा शब्दांत यावेळी मार्गदर्शन केले . शेवगाव … Read more